Updates

चलो इस बार कुछ नया करते हैं...!

 





परीस दगडाबद्दल तुम्हास ठाऊक असेलच.
हा अतिशय मौल्यवान व दुर्मिळ असा दगड. त्यामधे असलेल्या गुणधर्मामुळे त्याला प्रचंड महत्त्व आहे.
त्याचा लोखंडाला स्पर्श झाल्यास लोखंडाचे सोने होते.

त्याप्रमाणेच,
प्रत्येकच जण काही ना काही गुण घेऊन जन्माला आलेला आहे.
कुणी एखाद्या गोष्टीत हुशार असते, कुणी दुसर्‍या...
मनुष्य हा एकमेव जीव आहे ज्याच्याकडे विचारशक्ती, भावना, व्यक्त होण्याची क्षमता अशा सर्वच गोष्टी आहेत.

प्रत्येक व्यक्तीमधे असे किमान एक तरी वैशिष्ट्य असते जे इतरांपेक्षा पूर्णतः वेगळे असते.
ज्यामुळे त्याची स्वतःची एक वेगळी ओळख असते.

आप में कुछ खास हैं, सामने वाले में कुछ अलग होगा,
किसी में आप माहिर होंगे, किसी में कोई दुसरा होगा ।।


शिकणे हा सर्वांमधे साधर्म्य असलेला एक अतिशय सर्वोत्तम गुण.
आपण कितीही मोठे असलो (वयाने, शिक्षणाने, अनुभवाने) तरी कुणी ना कुणी आपल्याला काही भिन्न गोष्टी शिकवून जातो ज्या आपण ह्याआधी केलेल्या, ऐकलेल्या किंवा पाहिलेल्या नसतात.


त्यामुळे माझा तर हा ठाम विश्वास आहे की,

Knowledge is everywhere,
Everything is learning !!

Only 3 things are needed,

Learn and Apply
Learn and Apply
Learn and Apply!


मनुष्य, पक्षी, प्राणी, कीटक आदी सर्वच जीवन जगतात,
बरेच लोक
"आलोय जन्माला म्हणून लागू जगायला" हे तत्व सुद्धा पाळतात.

माझ्या मते,

जीवन तर सगळेच जगतात,
परंतु जीवन जगण्याला अर्थ हवा.

कधी कुणी इतरांचा परीस व्हावं किंवा
स्वतःला लोखंड समजून परीसाचा शोध घ्यावा !!


थोडक्यात, जसे मागच्या ब्लॉगमधे मी म्हणालो होतो,

स्वार्थ कळायला हवा आणि
स्वार्थात परमार्थ शोधायला हवा !!


Selfishness to be understood
Beneficence to be found out.


तो फिर चलो,
इस दिवाली कुछ नया करते है ।
आओ, दिये से दिया जलातें है ।।

कुछ तुम बोलो,
कुछ हम बतातें है...

दोनो संग मिलके
कुछ हटके बनाते हैं...


Let us come together to do something "out of the box."

👉 मी व माझे सहकारी आमच्या अधिकृत संकेतस्थळावर ज्या निशुल्क तसेच सशुल्क सेवा पुरवतो त्याचा फायदा तुमच्या नोकरी/व्यवसायासाठी करा.
आणि
तुमच्या कल्पना माझ्या/आमच्यासोबत share करा,
व आमच्या कार्यपद्धतीही समजून घ्या.
👏 आपण नक्कीच त्यांची सांगड घालून नवीन, छान प्रयत्न करुयात.


👍 FEEL EXTREMELY FREE TO SHARE YOUR THOUGHTS, AND IDEAS WITH US.
WE WILL ALSO SHARE WHAT WE CAN DO TO TAKE IT INTO APPLICATION. 👍



एक अगदी सहज, fresh minded, दिलखुलास असा विचार...

अगदी मनमोकळं मत मांडायला जास्त कष्ट लागत नाहीत आणि
मोकळ्या मनाने समजून घ्यायला मनाला सीमा उरत नाहीत.



👉 माझ्या म्हणण्यावर तुमचा विचार नक्की कळवा आणि कुठल्याही क्षेत्रात "काहीतरी वेगळं / something different" करण्याची कल्पना जर तुमच्याकडे असेल तर विचार करण्यात जास्त वेळ न घालवता त्वरित संपर्क साधा.

Personal chat वर मला message करा.
                    अथवा
Telegram channel ला subscribe करा.
https://t.me/mazavyapar
                     किंवा
WhatsApp group join करा.
https://chat.whatsapp.com/EOQDwaJN143L4eagCl7SVt



धन्यवाद / आभार / Thank you...🙏🙏

दीपावलीच्या शुभेच्छा ...🪔
दीपावली की हार्दिक शुभकामनाएं ।  💫
Have a very happy Diwali  ✨✨

2 comments

शुभांगी said...

खूप सुंदर परीसस्पर्श!

Unknown said...

this content gives a very much positive energy to live